अंधश्रध्दा निर्मूलन कशासाठी
१ ) शोषणरहीत समाजाच्या
निर्मितीसाठी.
२ ) निकोप धर्मचिकित्सेसाठी.
३ ) वैज्ञानिक दृष्टी जनमानसात
रुजविण्यासाठी.
४ ) स्त्री - पुरुष समानतेसाठी.
५ ) मानसिक आणि बौधिक
गुलामगिरी नष्ट करण्यासाठी.
६ ) विवेकाधिष्ठित नीती वाढविण्यासाठी.
७ ) राष्ट्रीय संपत्तीचा योग्य विनियोग होण्यासाठी.
८) समर्थ, संपन्न, चारित्र्यवान, निर्भर युवक घडविण्यासाठी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा