वरील उदिष्टे साध्य करण्यासाठी
आम्ही पुढील उपक्रमांची आखणी करतो
१) सप्रयोग वेख्याने व शिबिरे
२) कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग
३) घोषणा रंगवणे व फलकलेखन करणे
४) भित्तीचित्रांचे प्रदर्शन करणे
५) भूत - भानामती ग्रस्त रुग्णासाठी वैद्यकीय शिबिरे .
६) भानामात्तीच्या केसेस प्रत्यक्ष जाऊन सोडवणे
७) भोंदू बाबांचा व त्यांच्या चमत्कारांचा भंडाफोड करणे .
८) अंधश्र्धां ची पहाणी करून आकडेवारी गोळाकरणे
९) विज्ञान जागर , विज्ञानयात्रा अशा व्यापक
कर्यक्र्मांचे आयोजन .
कर्यक्र्मांचे आयोजन .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा