अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

अंधश्रद्धा निर्मूलन निवासी प्रशिक्षण शिबीर दि. २७,२८,२९ अकटोबर २०१७


       " वैज्ञानिक दृष्टिकोण, व जादुटोणा विरोधी कायदा " 
अंधश्रद्धा निर्मूलन निवासी प्रशिक्षण शिबीर
शुक्रवार , शनीवार , रविवार.
दि. २७,२८,२९ अकटोबर २०१७
शांतीवन नेरे,
बलवंतराय मेहता केंद्र, पनवेल.

१- विषय- देव धर्म भूमिका : दिलीप सोळंकी 



२- मंत्र तंत्र जादूटोणा आणि जादूटोणा विरोधी कायदा

 :पंकज वंजारे 3 दिवसीय शिबीर 


दि. २७,२८,२९ तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपंन्न झाले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं शांतीवन नेरे पनवेल येथे तिनं दिवसीय  "वैज्ञानिक दृष्टिकोण,आणि जादुटोणा विरोधी कायदा"* तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपंन्न झाले. दि. २७,२८,२९ या कालावधीत बलवंतराय मेहता केंद्र शांतीवन नेरे पनवेल येथे सुसज्ज व आधुनिक सुविधा प्राप्त व निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आले होते होते . या शिबीराला सुंदर प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रतील अनेक ठिकाणावुन शिबिरार्थींनी सहभाग घेतला. शिबिरात समितीचे मान्यवर कार्यकर्ते *दिलीप सोळंकी, पंकज वंजारे,चंद्रकांत सर्वगोड,संदीप पवार,रवींद्र खानविलकर,शशिकांत गमरे,नीता डूबे,* या कर्यकर्त्यांनी मार्गदर्शनं केले.
विशेष म्हणजे...  या शिबिरात.. *अंधश्रद्धांची निर्मिती ,बुवाबाजी ,आत्मा पुनःर्जन्म कर्मविपाका सिद्धांत,भूत देवी अंगात येन ,फलजोतिष ,स्त्रिया आणि अंधश्रद्धा,REBT(Rational Emotive Behavior Therapy), युवकांन पुढील आव्हाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, संमोहन,ग्रुप चर्चा * शिबिरार्थींना प्रमाणं पत्र देन्यात आले.

संपुर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची जवाबदारी *शिबीर प्रमुख- शशी गमरे -मुंबई नवी मुंबई ठाणे संपर्क प्रमुख आणि संदिप पवार - मुंबई सचिव आणि सहकारी कार्यकर्ते - सुर्यकांत जाधव ,किरण जाधव ज्ञानेश मावळे,धनाजी जाधव,सचिन हिंदळेकर,सुरेन सुनंदा, भारती जाधव शशिकला जाधव ,विलास कोळपे,योगेश पवार ,आनंद साळकर, सुनिल मोरे ,कैलासचंद्र मोहिते ,शैलेश, निलेश मंडलेचा,प्रज्ञा मंडलेचा ,राजाभाऊ आगम, शर्वरी करगुटकर, शिल्पा बने तसेच आमच्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या पत्नी सुनिता शशी गमरे ,निशा रविंद्र खानविलकर,विद्या सर्वगोड,संध्या जाधव* व इतरांनी मोलाचे सहकार्य केले वक्ते व कार्यकर्ते सर्वांनचे मनपुर्वक आभार ....तसेच बलवंतराय मेहता केंद्र शांतीवन व सहायक निळकंठ व सर्व कर्मचारी ज्यांनी आमच्या शिबीरास आपले श्रमदान दिले सर्वांचे विशेष आभार...🙏💐

शिबिरार्थी नोदनीं


















लेक्चर 

चर्चा सत्र