अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

निवासी प्रशिक्षण शिबीर

वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणा विरोधी कायदा, निवासी प्रशिक्षण शिबीर

कुष्टरोग निवारण समिती, शांतीवन नेरे, पनवेल




Date : Friday, Nov.4,2016.

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

*ह्या माहीती तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञान युगात जीवनातल्या अनेक समस्यांना तुम्हीं कंटाळले आहात कां .....?*

*त्यासाठी तुम्ही ,तुमचे, नातेवाईक, किंवा मित्र बाबाबुवा, मांत्रिक,तांत्रिक ज्योतिषी , महाराज यांच्या जाळ्यात अडकले आहात का .....?*

*या मुळे आपले मानसिक, आर्थिक व वैचारिक आणि अमूल्य वेळेचे नुकसान झले आहे का.......?* 

*तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञान युगात माणसे  एवढी अंधश्रद्धाळू का बनत आहेत ..... ?*  

*त्यामागची मानसिकता उलघडण्यासाठीच आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्यासाठी*
*अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितिने* 
*" वैज्ञानिक दृष्टिकोण, आणि जादुटोणा विरोधी कायदा "* 
या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
 *दि.रवि. २५ सप्टें. १६ रोजी स.९.०० ते 
सायं.५.००वा. या वेळात युथ 
कौन्सिल हॅाल,आर्.सी.एफ्.कॅालनी,चेंबूर,मुंबई* 
 या ठिकाणी आयोजित केले आहे. शिबीराचे स्वागत मुल्य रू.१००/-राहील.
मा.रविंद्र खानविलकर,मा.पुरूषोत्तम आवारे पाटिल,मा.चंद्रकांत सर्वगोड,मा.ज्ञानेश मावळे,मा.संदिप पवार,मा.सूर्यकांत जाधव हे या शिबीरात मार्गदर्शन करणार आहेत.
इच्छुकांनी समितिचे कार्यकर्त
 मा.संदिप पवार -९९६७८३४८३१,
मा.शशिकांत गमरे-९८३३६३४०६२,
मा.सचिन हिंदळकर-९८६७७६५२९५,
मा.किरण जाधव-९८१९५२६०२१ 
यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती.