अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांवरील खुनी भ्याड हल्ला


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि `साधना` साप्ताहिकाचे

 संपादक '' डॉ. नरेंद्र दाभोळकर "


यांची पुण्यात हत्या करण्यात आली त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात
आल्या त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.

यांच्या वरचा हा भ्याड हल्ला

हा महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सर्व समाज सुधारक विचारांवरील हल्ला 
आहे.
ह्या खुनी भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो . 

बुधवार, २२ मे, २०१३

अंधश्रद्धा निर्मूलन सखोल प्रशिक्षण शिबीर


  • दोन दिवसीय सखोल प्रशिक्षण शिबीर 
     "भूत" म्हणजे काय ? खरोखर ते असते का ?
     भानामती, होते काय ?

    जोतिषांना खरोखरच तुमचं, आमचं भविष्य सांगता येत का ?
     
    मंत्रतंत्र, जादूटोणा, करणी, यांनी माणसे मरतात काय ?

    या विषयांची वैज्ञानिक दृष्टीकोना तून माहिती मिळूया .

    वैज्ञानिक दृष्टीकोन, बुद्धीप्रमाण्यावाद, ज्योतिष्य, देवी अंगात येणे इत्यादी व इतर अनेक बौद्धिक चर्चा व प्रश्नोत्तरे ... 

    वक्ते- प्रा. श्याम मानव, दिलीप सोळंके, गणेश हलकारे, संदीप पवार, रविंद्र खानविलकर, चंद्रकांत सर्वगोड ई. 
    दिन- १ जुन २०१३ सकाळी १० ते सायं. ७ पर्यंत (दिवस पहिला)
    २ जून २०१३ सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत (दिवस दुसरा)

    शुल्क- रु. २५० सर्वांसाठी
    व रु. २०० विद्यार्थ्यांसाठी (२१ वर्षाखालील)

    अधिक माहितीसाठी संपर्क-
    संदीप- ८२८६९४९४९५, ९९६७८३४८३१
    शशी- ९८६९७३७९३०, ९८३३६३४०६२
    चंद्रकांत- ९३२३११६९५०

मंगळवार, २ एप्रिल, २०१३

मंत्राच्या साह्याने पाऊस पाडून दाखवा आणि १५ लाख घेऊन जा. आसाराम बापू ला आभा अनिस चे जाहीर आहवाहन

मंत्राच्या साह्याने पाऊस पाडून दाखवा आणि १५ लाख घेऊन जा
                              आसाराम बापू ला आभा अनिस चे जाहीर आहवाहन