अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांवरील खुनी भ्याड हल्ला


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि `साधना` साप्ताहिकाचे

 संपादक '' डॉ. नरेंद्र दाभोळकर "


यांची पुण्यात हत्या करण्यात आली त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात
आल्या त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.

यांच्या वरचा हा भ्याड हल्ला

हा महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सर्व समाज सुधारक विचारांवरील हल्ला 
आहे.
ह्या खुनी भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा