*अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती*
मुंबई , मुंबई-उपनगर जिल्हा यांच्या वतीने आज दि.१६/०९/२०२३ रोजी दुपारी विक्रोळी पार्कसाईट सुर्यानगर विक्रोळी पच्क्षिम येथील साहाय्यक पोलिस निरिक्षिक यांच्याकडे कंब्बलवाले बाबा यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा तसेच ड्रग्ज ॲन्ड रेमिडीजॲक्ट अंतर्गत तक्रार केंद्रीय उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आली आहे तरी यासमयी चंद्रकात सर्वगोड- मुंबई संघटक ,सुर्यकांत जाधव -भांडाफोड प्रमुख , सचिन हिंदळेकर -मुंबई-उपनगर संघटक , सुनिल मोरे- उपनगर सहसचिव , जे.के. साबळे उपनगर- खजिनदार , महेंद्र पवार तसेच सोनावणे हे कार्यकर्ते उपस्तीत होते..
तसेच महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे सर आपले राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे साहेबांनी केलेल्या मार्गदर्शन केले.....🌞
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा