अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

दि. २७,२८,२९ तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपंन्न झाले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं शांतीवन नेरे पनवेल येथे तिनं दिवसीय  "वैज्ञानिक दृष्टिकोण,आणि जादुटोणा विरोधी कायदा"* तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपंन्न झाले. दि. २७,२८,२९ या कालावधीत बलवंतराय मेहता केंद्र शांतीवन नेरे पनवेल येथे सुसज्ज व आधुनिक सुविधा प्राप्त व निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आले होते होते . या शिबीराला सुंदर प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रतील अनेक ठिकाणावुन शिबिरार्थींनी सहभाग घेतला. शिबिरात समितीचे मान्यवर कार्यकर्ते *दिलीप सोळंकी, पंकज वंजारे,चंद्रकांत सर्वगोड,संदीप पवार,रवींद्र खानविलकर,शशिकांत गमरे,नीता डूबे,* या कर्यकर्त्यांनी मार्गदर्शनं केले.
विशेष म्हणजे...  या शिबिरात.. *अंधश्रद्धांची निर्मिती ,बुवाबाजी ,आत्मा पुनःर्जन्म कर्मविपाका सिद्धांत,भूत देवी अंगात येन ,फलजोतिष ,स्त्रिया आणि अंधश्रद्धा,REBT(Rational Emotive Behavior Therapy), युवकांन पुढील आव्हाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, संमोहन,ग्रुप चर्चा * शिबिरार्थींना प्रमाणं पत्र देन्यात आले.

संपुर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची जवाबदारी *शिबीर प्रमुख- शशी गमरे -मुंबई नवी मुंबई ठाणे संपर्क प्रमुख आणि संदिप पवार - मुंबई सचिव आणि सहकारी कार्यकर्ते - सुर्यकांत जाधव ,किरण जाधव ज्ञानेश मावळे,धनाजी जाधव,सचिन हिंदळेकर,सुरेन सुनंदा, भारती जाधव शशिकला जाधव ,विलास कोळपे,योगेश पवार ,आनंद साळकर, सुनिल मोरे ,कैलासचंद्र मोहिते ,शैलेश, निलेश मंडलेचा,प्रज्ञा मंडलेचा ,राजाभाऊ आगम, शर्वरी करगुटकर, शिल्पा बने तसेच आमच्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या पत्नी सुनिता शशी गमरे ,निशा रविंद्र खानविलकर,विद्या सर्वगोड,संध्या जाधव* व इतरांनी मोलाचे सहकार्य केले वक्ते व कार्यकर्ते सर्वांनचे मनपुर्वक आभार ....तसेच बलवंतराय मेहता केंद्र शांतीवन व सहायक निळकंठ व सर्व कर्मचारी ज्यांनी आमच्या शिबीरास आपले श्रमदान दिले सर्वांचे विशेष आभार...🙏💐

शिबिरार्थी नोदनीं


















लेक्चर 

चर्चा सत्र 





























शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

वैज्ञानिक दृष्टिकोण, आणि जादुटोणा विरोधी कायदा शिबिर 2017

                                       
                                       *त्वरीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा.*
                                             
                                               येथे क्लिक करा 

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

शुकदासांच्या रासलीला' जाहीर सभांद्वारे पुन्हा जनतेसमोर मांडू

साहित्य संमेलन भोगीदास आश्रमात? शुकदास महाराजाच्या हिवरा आश्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याचे कळते. विवेकानंदांसारख्या विवेकी योग्याचे नाव वापडणाऱ्या, पण प्रत्यक्षात 'रजनिशांच्या तंबूतील उंट'असणाऱ्या ढोंगी शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेऊ इच्छिते.
दै. 'लोकमत'मध्ये 1984 मध्ये शुकदासाचे ढोंग उघडकीस आणणारे चार लेख मी लिहिले होते. त्यात ब्रह्मचारी असण्याचे सोंग घेणारा हा शुकदास सुंदर मुलींना एकट्यात 'गेल्या जन्मी मी भगवान कृष्ण ,तू राधा'असे सांगून कसे फशी पाडून त्यांचे शोषण करत असे हे विस्ताराने लिहिले आहे.'कृष्णाचे सोंग घेणारा राधेचा शुकदास' कसा श्रद्धेचा फायदा घेऊन फसवतो हे आजही माझ्या 1988 साली प्रसिद्ध झालेल्या'बुवाबाजी बळी स्त्रियांचा' या पुस्तकात वाचू शकता. असल्या ढोंगी बाबाला व त्याच्या शोषणाला साहित्य संमेलन प्रतिष्ठा देणार असेल तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व समविचारी पुरोगामी संघटनांच्या सह कडाडून विरोध करेल. संपूर्ण परिसरात' शुकदासांच्या रासलीला' जाहीर सभांद्वारे पुन्हा जनतेसमोर मांडू आणि रसिकांचे प्रबोधन करू.
श्याम मानव, संस्थापक व संघटक,अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

हिवरा आश्रमात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनावर अंनिसचा आक्षेप

शुक्रवार, २ जून, २०१७

रायगढ- अंधश्रद्धा भक्ति निवारण समिति एवं जिला पुलिस बल रायगढ द्वारा किया गया जागरूकता अभियान

रायगढ- अंधश्रद्धा भक्ति निवारण समिति एवं जिला पुलिस बल रायगढ द्वारा किया गया जागरूकता अभियान


दिनांक 27.10.16 को अंधश्रद्धा भक्ति निवारण समिति एवं जिला पुलिस बल द्वारा धरमजयगढ अनुविभाग के ग्राम खम्हार और जमदरगा में ग्रामीणों के बीच जागरूकता कार्यक्रम का आयोजन किया गया, कार्यक्रम में विशिष्ट अतिथि के रूप में पुलिस महानिरीक्षक बिलासपुर रेंज श्री विवेकानंद, पुलिस अधीक्षक श्री बी.एन मीणा, एव अन्‍य अधिकारीगण तथा अंधविश्वास निवारण समिति के श्री हरिभाऊ पाथोडे कार्यकारी सचिव अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति, श्री दिलीप सोलंके महाराष्ट्र चीफ अ.भा.अं.निवारण समिति, डॉ. प्रकाश घोटे गोंदिया जिला संगठक अ.भा.अं.निवारण, श्री रामरतन रैला कार्यकारी सदस्य अ.भा.अं. निवारण समिति स्थानीय कलाकार एवं आसपास गांव के सरपंच व गणमान्य नागरिक विशेष रूप से उपस्थित थे ।
कार्यक्रम में महाराष्ट्र से आए अतिथियों द्वारा अपने कार्यक्रम से झाड-फूंक, जादू-टोना पर वैज्ञानिक आधार बताते हुये ढोंगी बाबाओं से किस प्रकार बचा जाए इसकी जानकारी दिये । कार्यकम को  महाराष्ट्र से आए अतिथियों द्वारा पुलिस महानिरीक्षक, पुलिस अधीक्षक व अन्य पुलिस अधिकारियों को जलते आग पर चलते दिखाया गया। उसके  बाद अतिथियों ने आग पर जलने से पैर नहीं जलने की रसायनिक क्रिया को विस्तारपूर्वक समझाया, देर शाम तक दर्शक कार्यक्रम में आसीन थे । कार्यक्रम के अंत में पुलिस अधीक्षक द्वारा अंधश्रद्धा भक्ति निवारण समिति के सदस्यों का आभार प्रकट किये व कार्यक्रम को सफल बनाने के लिये ग्रामीणों को धन्यवाद दिये ।
http://www.cgpolice.gov.in/रायगढ-अंधश्रद्धा-भक्ति-निवारण-समिति-एवं-जिला-पुलिस-बल-रायगढ-द्वारा-किया-गया-जागरूकता-अभियान