शांतीवन नेरे पनवेल येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय '' वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणा विरोधी कायदा, निवासी प्रशिक्षण शिबीर '' संम्पन झाले , महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जवळ जवळ ९५ शिबिरार्थींनी भागघेतला होता ..
या शिबिरात - समितीची भूमिका आणि कार्य ,अंधश्रद्धांची निर्मिती ,वैज्ञानिक दृष्टिकोण, जादुटोणा विरोधी कायदा, बुवाबाजी ,मंत्र- तंत्र ,आत्मा पुनर्जन्म , आध्यत्म आणि विज्ञान , नशीब फलजोतिष, सर्पविषयक अंधश्रद्धा, इत्यादी विषयांची सखोल माहिती दिली गेली तसेच बुवा बाबा ,मांत्रिक तांत्रिक ,कौललावणे इत्यादी संधर्भातील चमत्कारांचे प्रयोग आणि संमोहनाची प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात आलेले होते शिबिरार्थींनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा