अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

वक्ता - प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीर

महाराष्ट्र शासन आणि 
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग ,समाज कल्याण आयुक्तालय ,महाराष्ट्र शासन पुणे 
जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती ,प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अमलबजावणी समिती 
Program Implementation &Monitoring Committee-PIMC

वक्ता प्रशिक्षण शिबीर नाशिक देवळाली एथे दि.२९अक्टो ते २ नोव्हें संपण झाले. 
वक्ता - प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीर 
प्रमुख प्रशिक्षक- प्रा. शाम मानव सहअध्यक्ष ,PIMC
उद्घाटक - मा.  रणजीतसिंह देवोल, आयुक्त समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य 
प्रमुख पाहुणे - मा. के.एन. गवळे, प्रादेशिक उपआयुक्त समाज कल्याण, नाशिक विभाग  







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा