चला तर इंटरनेटवर अमर्याद मोफत जागा ( फ्री स्पेस ) मिळउया !"
सर्व प्रथम '' कॉपी '' या साईट वर जा . आनी मी धीलेल्या लिंक वरून आपण या लिंकवरुन गेलात तरच आपणास ५ जीबी अतिरीक्त जागा मिळेल. '' कॉपी '' साईटवर आपले खाते उघडा.
आता तुमच्या ईमेल खात्यामध्ये लॉग इन करा. Copy कडून आपणास ‘Confirm your Copy account’ असा एक ईमेल तुमच्या मेल च्या इन बॉक्स मध्ये ( किवां spam फोल्डर मध्ये )आला असेल.
हा ईमेल उघडून त्या वरील लिंक क्लिक करा, म्हणजे आपल्या ‘कॉपी’ खात्याची पडताळणी (Verification) पूर्ण होईल. आता Copy चे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्या, कारण त्याशिवाय आपणास आपले अतिरीक्त ५ जीबी स्पेस मिळणार नाहीत. आपणास हे सॉफ्टवेअर नको असेल, तर ते नंतर लगेच `अन्इंन्स्टॉल' (uninstall) करून टाखले तरी चलेल .
आपणास आपली २० जीबी मोफत जागा मिळाली असेल.
आता आपणास याहूनही अधिक मोफत जागा मिळवायची असल्यास . त्यासाठी उजव्या बाजूला वर असलेल्या आपल्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा. तिथे Invite Someone to Copy वर क्लिक करा. आपणास एक खास लिंक मिळेल ती आपल्या ब्लॉगवर, फेसबुकवर, ट्विटरवर किंवा ईमेलने मित्रांसोबत शेअर करा. या लिंकवर क्लिक करुन जेंव्हा कोणी Copy या साईटचा मोफत सदस्य होईल आणि त्यांचे सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर डाऊनलोड करेल, तेंव्हा आपणास आणि त्यांस अशा दोघांसही प्रत्येकी ५ जीबी अतिरीक्त जागा मिळेल. कितीही लोकांना आपण अशाप्रकारे मेंबर करुन घेऊ शकाता . इंटरनेटर अमर्याद मोफत जागा मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे,तेंव्हा या संधीचा फायदा अवश्य करून घ्या . धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा