अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३

जादूटोणा विरोधी कायदा समज व गैरसमज


जादूटोणा विरोधी कायदा समज व गैरसमज डाउनलोड करा 
डाउनलोड  वर क्लिक करा.  
उघडणाऱ्या नवीन विन्डोतील फाईल सेव करा,
किवां त्यातील प्रिंट आईकोण वर क्लिक करून प्रिंट  देऊन  येणाऱ्या प्रिंट 

ओपशन विंडो मधून सेव एज pdf करा . 

१३/१२/२००१४ च्या विधान सभेतील नवीन सुधारणा ह्या पुस्तिकेत नहीत .

लवकरात लवकर नवीन पुस्तिका डाउनलोड साठी लोड जाईल . 
धन्यावाद . 

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांवरील खुनी भ्याड हल्ला


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि `साधना` साप्ताहिकाचे

 संपादक '' डॉ. नरेंद्र दाभोळकर "


यांची पुण्यात हत्या करण्यात आली त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात
आल्या त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.

यांच्या वरचा हा भ्याड हल्ला

हा महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सर्व समाज सुधारक विचारांवरील हल्ला 
आहे.
ह्या खुनी भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो .