अंधश्रद्धा सोडा देश बलवान बनवा

मंगळवार, २० मे, २०१४



प्रर्यावरणप्रेमी व प्राणीमित्र सर्पमित्र, सर्पतज्ञ,

कैलास दारोळे 

यांचे दि.17 मे 2014 रोजी दूखःद निधन झाले त्याच्या या योगदानाचा 

सन्मान करण्यासाठी कैलास दारोळे सर्प मित्र 

रिवार व अभाअंनिस (मुंबई) मुंबईत आदरांजली सभा 

दि. 5 जून रोजी आयोजीत करण्यात आलेली आहे  कृपया संपर्क साधा. 

शशी गमरे 9833634062 ,

सुर्यकांत जाधव  8108231255

चंद्रकांत सर्वगोड  9702195991.

सुनील कदम 9820221176 ,

चंद्रकांत जाधव  9323973604

समीर म्हात्रे म्हात्रे 9892958258