विशेष म्हणजे... या शिबिरात.. *अंधश्रद्धांची निर्मिती ,बुवाबाजी ,आत्मा पुनःर्जन्म कर्मविपाका सिद्धांत,भूत देवी अंगात येन ,फलजोतिष ,स्त्रिया आणि अंधश्रद्धा,REBT(Rational Emotive Behavior Therapy), युवकांन पुढील आव्हाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, संमोहन,ग्रुप चर्चा * शिबिरार्थींना प्रमाणं पत्र देन्यात आले.
संपुर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची जवाबदारी *शिबीर प्रमुख- शशी गमरे -मुंबई नवी मुंबई ठाणे संपर्क प्रमुख आणि संदिप पवार - मुंबई सचिव आणि सहकारी कार्यकर्ते - सुर्यकांत जाधव ,किरण जाधव ज्ञानेश मावळे,धनाजी जाधव,सचिन हिंदळेकर,सुरेन सुनंदा, भारती जाधव शशिकला जाधव ,विलास कोळपे,योगेश पवार ,आनंद साळकर, सुनिल मोरे ,कैलासचंद्र मोहिते ,शैलेश, निलेश मंडलेचा,प्रज्ञा मंडलेचा ,राजाभाऊ आगम, शर्वरी करगुटकर, शिल्पा बने तसेच आमच्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या पत्नी सुनिता शशी गमरे ,निशा रविंद्र खानविलकर,विद्या सर्वगोड,संध्या जाधव* व इतरांनी मोलाचे सहकार्य केले वक्ते व कार्यकर्ते सर्वांनचे मनपुर्वक आभार ....तसेच बलवंतराय मेहता केंद्र शांतीवन व सहायक निळकंठ व सर्व कर्मचारी ज्यांनी आमच्या शिबीरास आपले श्रमदान दिले सर्वांचे विशेष आभार...

शिबिरार्थी नोदनीं
शिबिरार्थी नोदनीं
![]() |
| लेक्चर |
![]() |
| चर्चा सत्र |




















































कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा