दोन दिवसीय सखोल प्रशिक्षण शिबीर "भूत" म्हणजे काय ? खरोखर ते असते का ? भानामती, होते काय ?
जोतिषांना खरोखरच तुमचं, आमचं भविष्य सांगता येत का ? मंत्रतंत्र, जादूटोणा, करणी, यांनी माणसे मरतात काय ?
या विषयांची वैज्ञानिक दृष्टीकोना तून माहिती मिळूया .
वैज्ञानिक दृष्टीकोन, बुद्धीप्रमाण्यावाद, ज्योतिष्य, देवी अंगात येणे इत्यादी व इतर अनेक बौद्धिक चर्चा व प्रश्नोत्तरे ... वक्ते- प्रा. श्याम मानव, दिलीप सोळंके, गणेश हलकारे, संदीप पवार, रविंद्र खानविलकर, चंद्रकांत सर्वगोड ई. दिन- १ जुन २०१३ सकाळी १० ते सायं. ७ पर्यंत (दिवस पहिला) २ जून २०१३ सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत (दिवस दुसरा)
शुल्क- रु. २५० सर्वांसाठी व रु. २०० विद्यार्थ्यांसाठी (२१ वर्षाखालील)
अधिक माहितीसाठी संपर्क- संदीप- ८२८६९४९४९५, ९९६७८३४८३१ शशी- ९८६९७३७९३०, ९८३३६३४०६२ चंद्रकांत- ९३२३११६९५०
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा